कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवार:सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार :सार्वजनिक सुट्टी
आजचा सुविचार :आपल्या गावाचे सौंदर्य जपणे आपली जबाबदारी आहे.
महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ


श्री. जिष्णू देव वर्मा
राज्यपाल


श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री


श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री


श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
गावाविषयी
– मा. नितीन बाबुराव कळंबे सरपंच- उंबरखेड "गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदसा येईल देशा" असा संदेश वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून दिला आहे. राष्ट्रसंताचा हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणून अमरावती जिल्हातील तिवसा तालुक्यातील उंबरखेड गाव वर्धा नदीच्या काठावर आहे . ग्रामपंचायतच्या जुन्या इमारतीची दुरुस्ती करून नव्याने इमारत उभारण्यात आली आहे. ग्राम पंचायत कार्यालय अग्निशमन यंत्र,प्रथमोपचारपेटी,आपत्कालीन संपर्क क्रमांकाचे सूचना फलक, पीण्यासाठी आरओचे शुद्ध पाणी, भूमीगत गटारे, जादुई शोष खड्डे, कचऱ्याचे ओला व सुका वर्गीकरण , सांडपाणी व्यवस्थापण,सुसज्ज अंगणवाडी, डिजीटल प्राथमिक शाळा या सर्व सुविधामुळे ग्राम पंचायत, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, वाचनालय मध्ये उच्च दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध असून व गावातील रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षरोपण करून वृक्षवल्ली गावात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करीत असल्याचे जाणवते . सरपंचपदी आरूढ…
![member]()
नितीनबाबुराव कळंबे
सरपंच
![member]()
निलेश बाबाराव भुसारी
ग्रामपंचायत अधिकारी
![member]()
पंकज शालिग्राम देशमुख
संगणक परिचालक
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
लोकसंख्या माहिती
- पुरुष
- 0
- स्त्री
- 0
- एकूण लोकसंख्या
- 0
- अनुसूचित जाती
- 0
- अनुसूचित जमाती
- 0
- भटक्या जमाती
- 0
- इतर मागास वर्ग
- 0
- खुला / इतर
- 0
ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत उंबरखेड पश्चिमेस ८ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत उंबरखेड ग्रामपंचायत ची स्थापना १९६६ या साली झाली.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत उंबरखेड मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत उंबरखेड अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत उंबरखेड ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत उंबरखेड मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत उंबरखेड अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत उंबरखेड सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत उंबरखेड iso प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
-
-
-
ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)
- ग्रामपंचायत स्थापना2001
- एकूण लोकसंख्या847
- एकूण पुरुष430
- एकूण महिला417
- गावाचे भौगेलिक क्षेत्र0
- एकून खातेदार संख्या
- एकून कुटुंब संख्या191
- एकून घर संख्या191
- एकून शौच्छालय संख्या 190
- गृह कर
- पाणी कर
- एकून खाजगी नळ सख्या 190
- एकून सार्वजनिक नळ सख्या 0
- एकून हातपंप9
- विहीर3
- टयुबवेल2
- इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या
- सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी
- एकून शेतकरी संख्या750
- एकून सिचंन विहिरीची संख्या
- एकून गुरांची संख्या
- एकून गोठयांची संख्या
- बचत गट संख्या
- अंगणवाडी 2
- खाजगी शाळा संख्या 0
- जिल्हा परिषद शाळा संख्या 2
- एकून गोबर गॅस संख्या 0
- एकून गॅस जोडणी संख्या
- एकून विद्युत पोल संख्या30
- प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र 0
- प्रवासी निवारा
- ग्राम पंचायत कर्मचारीअमोल सुधाकर पाटील
- संगणक परिचालकपंकज शालिग्राम
- ग्राम रोजगार सेवकसंजय जानरावजी
- महिला बचत गट संस्था12
- समाज मंदिर 2
- हनुमान मंदिर3
- पशुवैधाकिय दवाखानावरखेड
- पोस्ट आफिसवरखेड
आपातकालीन सेवा
गावाचा नकाशा व दिशा पट






